Presenting by "Puneri Pheta"

New Marathi Song - Romantic Jingle

Music - Rahul-Rishi

Lyrics - Rishikesh katke

Composed - Rishikesh Katke

Mix & Master - Rahul Chandane (R-StaR)

VIDEO LINK - youtu.be/Ar7TX25en-A

Like | Subscribe | Share

SONGS LYRICS -

कोरले नाव कोनी त्या खिडकीतल्या बाकावरती
मी तुझा अन तू माझी सावली
समझेना का कधी ओढ़ लागली तुझी
भातुकलिचि जशी तू बाहुली
शाळेच्या कवितेची रोमॅंटिक जिंगल
तू पोरगी लाजरी आणि मी सिंपल
शाळेच्या कवितेची रोमॅंटिक जिंगल
तू पोरगी लाजरी आणि मी सिंपल

आठवतय मला शालेचा पहिला दिवस होता
बस होती फूल त्यात उशिर झाला होता
कसा बसा वर्गात गेलो तर वर्ग अख्खा खाली होता
वर्गात नजर फिरवली साला माकड त्यात एकच होता
नंतर लक्षात आल मी पन पास झालोय सगळे नवीन वर्गात आणि मी जुन्या वर्गात आलोय
नवीन वर्गात गेलो तर बेंच वर धूळ बसली होती
खिशात स्वच्छ रुमाल आणि समोरच तू होती
बेंच पुसुन बसणार तेवढ्यात मित्राने शिवी दिली
वर्ग हसला सगळा साल्याने पहिल्याच दिवशी टिंगल केली
धरली त्याची गचुंड़ी त्याला एक लावून दिली
इम्प्रेशन पडले तिथे तेव्हाच तर आपली ओळख झाली होती

नोटबुकचे बहाने कळलेना तुला कधी
अक्षर मनातले मी लिहिलेले पानावरी
नोटबुकचे बहाने कळलेना तुला कधी
अक्षर मनातले मी लिहिलेले पानावरी
तळहातावर राहिली ना कधी एक सम
तळहातावर राहिली ना कधी एक सम
झाली इंग्लिशचि कविता अन मराठीची पोयम
शाळेच्या कवितेची रोमॅंटिक जिंगल
तू पोरगी लाजरी आणि मी सिंपल
शाळेच्या कवितेची रोमॅंटिक जिंगल
तू पोरगी लाजरी आणि मी सिंपल

Translate this for me

    Pop, Pop Rock, Trap
    • Type: Original
    • 95 bpm
    • Key: A#
    • © All rights reserved
    Full Link
    Short Link (X/Twitter)
    Download Video Preview for sharing